अनूप जलोटा यांना आयुष्यभर हरी नामाचा जप आणि भजन गाताना ऐकलय. पण आता त्यांचं रुप पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

अनूप यांनी काही फोटो शेअर केलेत. त्यात ते मुस्लिम धर्मगुरुच्या गेटअपमध्ये दिसतायत.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

त्यांचा संपूर्ण लूक एक मौलाना सारखा दिसतोय. वाढलेली दाढी सोबतच गळ्यात हिरव्या रंगाची माळा आहे.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

'भारत देश है मेरा' या आपल्या आगामी चित्रपटासाठी हा लूक केलाय. त्यात ते एका मौलानाची भूमिका साकारणार आहेत.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

अनूप यांचं हे रुप पाहून युजर्स हैराण आहेत. एका कमेंटमध्ये त्यांना आदाब मौलाना साहब असं म्हटलय.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या युजरने लिहिलय की, आता असं वाटतय भजन सोडून कव्वाली गाणार. तुम्हाला बघून देवही घाबरेल, माझ्या भजन सम्राटाला काय झालं?.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवणं त्रासाच एक कारण ठरु शकतं. खुर्ची रिकामी का ठेऊ नये? जाणून घेऊया.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

काही जण अनूप जलोटा यांच्या टॅलेंटच कौतुक करत आहेत. ते अन्नूर्णा मैया चित्रपटासाठी सुद्धा शूटिंग करतायत.  

19th March 2025

Created By: Dinanath Parab