वास्तु शास्त्रात दररोजच्या वापराच्या वस्तुंबद्दल काही नियम सांगितले आहेत. याच नियमानुसार रात्रीची खुर्ची रिकामी ठेऊ नये.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवणं त्रासाच एक कारण ठरु शकतं. खुर्ची रिकामी का ठेऊ नये? जाणून घेऊया.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

वास्तूशास्त्रानुसार रिकामी खुर्ची नकारात्मक शक्तींना आकर्षित करते. यावर आत्मे येऊन बसू शकतात.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे घरातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवल्याने घरातील लोकांमध्ये अस्वस्थतता आणि मानसिक तणाव वाढतो. आरोग्याशी संबंधित समस्या सुरु होऊ शकतात.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, समाजात जी माणसं मुलींबद्द चुकीचा विचार करतात, ते नेहमी त्रस्त असतात. 

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवल्याने धन हानी किंवा अनावश्यक खर्च वाढू शकतो. आर्थिक तंगीची समस्या येऊ शकते.

19th March 2025

Created By: Dinanath Parab

रात्री खुर्ची रिकामी ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि भांडणं वाढू शकतात. घरातील सुख-शांती कमी होते.

19th March 2025

Created By: Dinanath Parab