आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात काही चुकांबद्दल सांगितलय. या चुकांमुळे माणूस मृत्यूनंतर थेट नरकात जातो.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, समाजात जी माणसं मुलींबद्द चुकीचा विचार करतात, ते नेहमी त्रस्त असतात. 

11th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात मुलींबद्दल वाईट विचार करणारे मृत्यूनंतर थेट नरकात जातात.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणता, माणसाने चुकूनही जीवनात आपल्या आई-वडिलांबरोबर वाईट वागू नये.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

जो माणूस आपल्या आई-वडिलांबरोबर चुकीचा व्यवहार करतो, तो कधी आनंदी राहत नाही.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात माता-पित्याचा अपमान करणारा माणूस स्वर्गात नाही, तर नरक यातना भोगतो.

11th March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात माणसाने कधी कमकुवत आणि गरीबाला त्रास देऊ नये. असा माणूस मृत्यूनंतर नरक यातना भोगतो. 

11th March 2025

Created By: Dinanath Parab