ती टॉपची अभिनेत्री, अमेरिकेत केले लग्न, नंतर तिला आठवेना काही

6 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रियाची बहिण भानुप्रिया, तुम्हाला आठवत असेलच

आपल्या व्ही. शांताराम यांच्या कुटुंबाशी तिचे जवळचे नाते आहे 

भानुप्रियाने स्वर्णकमलम, सितारा, खुदगर्ज यासह अनेक सिनेमे केले

1998 मध्ये तिने आदर्श कौशल सोबत कॅलिफोर्नियातील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लग्न केले होते

चार वर्षानंतर 2002 मध्ये या दोघांन एक मुलगी झाली, 2005 पासून ती पतीपासून दूर राहू लागली 

2018 हृदयविकाराने पतीचे निधन झाले, त्याचा तिच्यावर परिणाम झाला 

तिच्या मते, तिला अनेक गोष्टी आठवत नाही, विस्मरणाचा सतत त्रास होतो

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??