दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..

14 December 2025

Created By: Swati Vemul

कॉमेडियन भारती सिंह दुसऱ्यांदा होणार आई

भारतीचा पती हर्ष लिंबाचियाने आता तिसऱ्या बाळाचीही प्लॅनिंग सुरू असल्याचं सांगितलं

पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेसमोर हर्ष म्हणाला, "तीन हा माझा लकी नंबर"

त्यावर भारती म्हणाली, "आम्हाला मुलगी हवी आहे, म्हणून यावेळी मुलगा झाला तर आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू"

"तिसऱ्यांदाही मुलगाच झाला तर पुन्हा प्रयत्न करू, आम्ही थांबणार नाही", असं भारती म्हणाली

भारती आणि हर्षने 2017 मध्ये लग्न केलं, तर 2022 मध्ये भारतीने मुलाला जन्म दिला

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतीने दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती

तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेईन..; काय म्हणाली हृता दुर्गुळे?