भोजपुरीमधील बोल्ड अभिनेत्री चालवतेय रिक्षा, व्हायरल फोटो पाहून बसेल धक्का!

03 March 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री मोनालिसा नेहमी बोल्ड आणि हॉट लुकने असते चर्चेत

पण सध्या मोनालिसा वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये मोनालिसा रिक्षा चालवताना दिसत आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा फोटो खूप व्हायरल होतोय

होळीचे देखील मोनालिसाने काही सुंदर फोटो शेअर केलेत

स्वप्न साकार, मोनालिसाने घेतलं 5 बेडरुम असणारं अपार्टमेंट