फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री, नवीन लुक पाहून....

17 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

वन-पीसमध्ये तिने एकपेक्षा एक हटके पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.