बोल्ड अभिनेत्रीचा मराठमोळा साज, ही भोजपुरी अभिनेत्री कोण?

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसा

अभिनेत्रीने महाशिवरात्री निमित्त शेअर केला खास लुक

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्री सोशल मीडियावर आहेत लाखो चाहते

या फोटोमध्ये अभिनेत्री मोनालिसा खूप हॉट दिसतेय

ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये फुलपाखरू, ऋता दुर्गुळे पुन्हा चर्चेत