ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये फुलपाखरू, ऋता दुर्गुळे पुन्हा चर्चेत

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

फुलपाखरू फेम मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे

सोशल मीडियावर ऋता दुर्गुळे प्रचंड सक्रीय

 अभिनेत्रीने गुलाबी ऑफ-शोल्डर ड्रेसमधील फोटो केले पोस्ट

या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ऋता दुर्गुळे दिसतेय खूपच हॉट

नुकताच अभिनेत्रीचा कन्नी चित्रपट प्रदर्शित झाला आहे

याच चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अभिनेत्रीने केला होता खास लुक

केसरी फेटा, सुंदर स्माईल, कातिल गौतमी पाटीलचा लुक चर्चेत