भोजपुत्री अभिनेत्रीने दुबईकरांना लावलं  वेड

04 February 2024

भोजपुरी अभिनेत्री  नेहा मलिक सर्वांनाच  माहित आहे

नेहा मलिक आपल्या फोटोशुटमुळे कायम  चर्चेत असते

नेहा मलिक हिने  दुबईमध्ये गेली आहे

नेहाने दुबईमधील आपले फोटो शेअर केलेत

आपल्या फोटोंनी नेहाने  चाहत्यांचं लक्ष वेधून  घेतलंय

सोशल मीडियावर  फोटो तुफान व्हायरल झालेत