किवी हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
16 January 2024
Created By : Harish Malusare
किवीचा ज्यूस आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
किवीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास
मदत होते
एक ग्लास किवीचा ज्यूस घेतल्याने अनेक आरोग्य समस्या होतात दूर
निरोगी राहण्यासाठी किवीचा ज्यूस फायदेशीर ठरतो
किवीमध्ये आहे
व्हिटामिन सी अधिक प्रमाणात
तणावापासून वाचवण्यास किवीचा ज्यूस
करतो मदत
किवीमध्ये फायबरचे
प्रमाण आहे
अधिक
हिवाळ्यात चहा पिण्याचं प्रमाण वाढवत असाल तर सावधान, हे आहेत दुष्परिणाम
येथे क्लिक करा