धुमधडाक्यात नेहा मलिकचं होळी सेलिब्रेशन, फोटो पाहिले का?

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा होळी स्पेशल लुक

नुकतेच नेहाने तिचे होळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच कलरफुल दिसत आहे

तिच्या या होळी लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर फोटोंनी घातला धुमाकूळ

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

तेरी कसम, निळ्या ड्रेसमध्ये शिवाली परब