अभिनेत्री भूमी पेडणेकरने सांगितली धक्कादायक घटनेची आठवण

3 February 2024

Created By: Swati Vemul

वयाच्या 14 व्या वर्षी भूमीसोबत घडली धक्कादायक घटना

गर्दीच्या ठिकाणी भूमीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श

त्या घटनेचा धक्का आजही भूमीच्या मनात कायम

वांद्रेच्या जत्रेत भूमी कुटुंबीयांसोबत गेली होती

गर्दीतून चालत असताना सतत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाला- भूमी

त्या घटनेविषयी मी कधीच कोणाला बोलले नाही, कारण मी खूप घाबरले होते- भूमी

त्या धक्क्यातून अजूनही सावरलं नसल्याचं भूमीने केलं स्पष्ट

पहिल्याच भेटीनंतर परिणितीने राघवविषयी गुगलवर सर्च केली 'ही' महत्त्वपूर्ण गोष्ट