'बिग बॉस 17' फेम वकील सना रईस खानने विकत घेतलं ऑफिस

18 January 2024

Created By: Swati Vemul

ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ती वकील होती

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सनाने घेतलं आलिशान ऑफस

मुंबईतल्या फोर्ट परिसरातील राजगीर चेंबर्समध्ये सनाचं नवीन ऑफिस

या ऑफिसची किंमत जवळपास साडेतीन कोटी रुपये

सना 'खतरों के खिलाडी 14'मध्येही भाग घेणार असल्याची माहिती

सना ही मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी क्रिमिनल ॲड्वोकेट

सनाने अनेक हाय-प्रोफाइल केसेसमध्ये आरोपींचं प्रतिनिधित्व केलंय

सनाने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अवीन साहूचं प्रतिनिधित्व केलं होतं

शिना बोरा हत्येप्रकरणात सनाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं प्रतिनिधित्व केलं होतं

12th Fail फेम विक्रांत मेस्सीची पत्नी कोण? कशी सुरु झाली लव्हस्टोरी