बिग बॉसमधून प्रसिद्धी, सिंपल लुकवर चाहते फिदा, अभिनेत्री कोण?

15 May 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री मन्नारा च्रोपा

पंजाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा सुंदर लुक

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये मन्नारा च्रोपा दिसतेय खूपच सिंपल

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

मंत्री, खासदारांच्या बी नाय इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमाला... गर्दी पाहून म्हणाल अबब बब बब ब...