'बिग बॉस मराठी 3' फेम जय दुधाणेनं दिली प्रेमाची कबुली
16 March 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी 3'चा फर्स्ट रनर अप जय दुधाणे खासगी आयुष्यामुळे चर्चेत
जय दुधाणेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची जाहीर कबुली
गर्लफ्रेंड हर्षला पाटीलला प्रपोज केल्याचे रोमँटिक फोटो केल पोस्ट
'आयुष्यभराची साथ..' असं कॅप्शन देत जय आणि हर्षलाने पोस्ट केले फोटो
हर्षला पाटील ही व्हिडीओ क्रिएटर असून इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग
जय दुधाणे आणि हर्षला पाटीलच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
जय हा 'एमटीव्ही स्प्लिट्सविला 13'चा विजेता ठरला होता
"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा