जान्हवी किल्लेकरने कोकणात अनुभवलं कयाकिंग
3 June 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर
जान्हवी किल्लेकरने कोकणात घेतली कायाकिंगची मजा
वेंगुर्ल्यातील खवणे बीचवर जान्हवीने घेतला हा अनुभव
वेंगुर्ले तालुक्यातील खवणे बीच इथं नव्याने चालू झालंय कयाकिंग
जान्हवीने कयाकिंगच्या माध्यमातून केली कांदळवनची सफार
याठिकाणी अनेक सेलिब्रिटी कयाकिंगचा अनुभव घेण्यासाठी येतात
येवा कोकण आपलोच असा.. असं कॅप्शन देत जान्हवीने पोस्ट केला कयाकिंगचा सुंदर व्हिडीओ
जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
कोकणातील समुद्रात घेतलेला हा अनुभव अविस्मरणीय असल्याचं जान्हवीने सांगितलं
'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा