'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री दुसऱ्या धर्मातील बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये; लग्नाबद्दल म्हणाली..

Created By: Swati Vemul

27 January 2026

'बिग बॉस मराठी' फेम जोडी निक्की तांबोळी-अरबाज पटेल एकमेकांना करत आहेत डेट

गेल्या काही वर्षांपासून हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत

निक्कीने बॉयफ्रेंड अरबाज पटेलशी लग्न करण्याच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया

इतक्यात आमचा लग्नाचा काहीच प्लॅन नाही, अशी निक्की तांबोळीची प्रतिक्रिया

जोपर्यंत आम्ही शो जिंकत नाही, तोपर्यंत आम्ही लग्नाचा विचार केला नाही, असं तिने स्पष्ट केलं

आम्ही दोघंही सध्या करिअरवर आणि नात्यावर लक्ष केंद्रीत आहोत, असं अरबाज म्हणाला

निक्की हिंदू आणि अरबाज मुस्लीम असल्याने त्यांच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होतात

भाऊ सनी देओलच्या 'बॉर्डर 2'साठी बहीण ईशाने केली ही खास गोष्ट; पूर्व पतीनेही दिली साथ