शाहरुख-सलमानच्या तोडीचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

शाहरुख खान-सलमान खान दोघे बॉलिवूडचे टॉप अभिनेते आहेत. एका अभिनेत्याने या दोघांना टक्कर देण्याचं  काम केलं.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

लहानपणापासूनच त्याला अभिनेता बनयाचं होतं. 1980 साली चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्याने काम सुरु केलं.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच त्याच्या पहिल्या चित्रपटाने कमाल केलेली. एकारात्रीत तो स्टार बनलेला.  

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सेटवर हृतिकसोबत असं काही घडलेलं की, त्याने चित्रपटाच्या सेटवर न जाण्याचा निर्णय घेतलेला.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सेटवर सगळे लोक आपपाल्या कामात बिझी होते, तेव्हा हृतिकने पाहिलं की, त्याचे वडिल राकेश रोशन सेटवर झाडू मारतायत.

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हे पाहून हृतिकला खूप वाईट वाटलं. या घटनेनंतर त्याने सेटवर जायला नकार दिलेला.  

15th Feb 2025

Created By: Dinanath Parab