दीया मिर्झाने वर्ष 2001 मध्ये आर माधवनच्या 'रहना है तेरे दिले में' चित्रपटातून बॉलिवूडध्ये  पदार्पण केलं होतं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

आपल्या पहिल्याच चित्रपटातून दीया प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. सौंदर्यामुळे कमी चित्रपट मिळाल्याच दीया सांगते.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

दीयाच्या आईने जर्मन कलाकार फ्रँक हॅडरिच यांच्याशी लग्न केलं होतं. त्यातून दीयाचा जन्म झाला.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

हे लग्न जास्त कळा टिकलं नाही. दोघे वेगळे झाले. दीया त्यानंतर दर आठवड्याला वडिलांना भेटायची.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

दीया 9 वर्षांची असताना तिच्या बायोलॉजिकल वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने हैदराबादच्या अहमद  मिर्झा यांच्यासोबत लग्न केलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

सुरुवातीला दीयाने त्यांना आपल्या वडिलांची जागा देण्यास नकार दिला. पण वेळेबरोबर दोघांच नातं सुधारलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

मिस इंडिया स्पर्धेच्यावेळी दीयाने अहमद मिर्झा यांचं आडनाव आपल्या नावासोबत जोडलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab