बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या सगळीकडे तिचा नवरा विकी कौशलची चर्चा आहे.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

सध्या ती कुठल्या चित्रपटाच शूटिंग करतेय, याबद्दल माहिती नाही. पण 'मेरी क्रिसमस' हा कतरिना कैफचा शेवटचा चित्रपट होता.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

अलीकडे सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालेला, त्यावरुन समजलं की ती पाकिस्तानला जाऊन आलीय. लाहोरमध्ये ती एका व्यक्तीला भेटलेली.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानचा फॅशन डिझायनर हसन शहरयार यासीनचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात त्याने कतरिनाबद्दल काही माहिती दिलीय.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

हसन शहरयार यासीन म्हणाला की, हे फार कमी लोकांना माहितीय, कतरिना लाहोरला आलेली. तिच्या टीमने डिजायनरला फोन केलेला की, कतरिना मोठी फॅन आहे.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी डिजायनरच्या स्टुडिओमध्ये जाऊन कतरिनाने त्याची भेट घेतली होती. या गोष्टीला आता काही वर्ष झाली.

23rd March 2025

Created By: Dinanath Parab

कतरिनाच्या या पाकिस्तान भेटीचा उद्देश फक्त डिजायनरला भेटणं होतं की, अजून काही? त्याबद्दल माहिती नाही 

23rd March 2025

Created By: Dinanath Parab