सुपर हॉट, मिनी स्कर्टमध्ये नोराचा तोरा, वाढला इंटरनेटचा पारा

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुडची धडाकेबाज डान्सर अभिनेत्री नोरा फतेही

नोराने शेअर केले मिनी स्कर्टमधील हॉट फोटो

सध्या या नोराच्या शॉर्ट ड्रेसने इंटरनेटचं तापमान वाढलं आहे

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचं हे फोटोशूट आवडलं आहे

मोठ्या प्रमाणात नोराच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत

सोशल मीडियावर नोरा फतेहीचे आहेत लाखो चाहते

जान लेकर ही मानोगी, पिवळ्या साडीमध्ये शेवंता