जान लेकर ही मानोगी, पिवळ्या साडीमध्ये शेवंता

10 March 2024

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा साडी लुक

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचा जबरदस्त हॉट लुक

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच, चर्चांना उधाण

अभिनेत्री अभिनयासोबत तिच्या फॅशनमुळे असते सतत चर्चेत

सध्या अभिनेत्रीच्या या लुकची होतेय जोरदार चर्चा

सोशल मीडियावर अभिनेत्री आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

पहायला विसरू नका..., चाहते म्हणाले नक्की