AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याचा अपघात, कारनं उडवलं, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे, त्यांना कारनं उडवलं असून, पायाला आणि मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याचा अपघात, कारनं उडवलं, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
संजय खोडके यांचा अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 20, 2025 | 6:37 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे, या अपघातामध्ये ते जखमी झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली, या अपघातामध्ये खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती समोर येत आहे, त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या रीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  आमदार संजय खोडके हे आपल्या दुचारीवरून कार्यकर्त्यांच्या बैठकीला निघाले होते, याचवेळी त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली, या अपघातामध्ये ते जखमी झाले आहेत.  त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीला आपल्या दुचाकीवरून जात होते, त्याचदरम्यान त्यांच्या दुचारीला एका कारने धडक दिली, या अपघातामध्ये संजय खोडके हे जखमी झाले, त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती समोर येत आहे.

खोडके यांची प्रतिक्रिया  

दरम्यान या अपघातानंतर खोडके यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.  आज मी दुपारी ३ वाजता माझ्या दुचाकीने जात असतांना अपघात झाला आहे. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून, रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस निगरानीमध्ये रुग्णालयात राहावं लागणार आहे. या काळात माझ्या सोबत असलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचे मनापासून आभार, असं खोडके यांनी म्हटलं आहे.  दरम्यान खोडके यांच्या बाईकला कारने धडक दिली, या अपघातामध्ये त्यांच्या बाईकचं देखील थोडं नुकसान झालं आहे.  सुदैवान मोठा अपघात टळला आहे, या अपघातानंतर आपण सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया खोडके यांनी दिली आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.