थंडीत रोज अंघोळ करणे  गरजेचे असते का ?

21 DEC 2025

 थंडीत काही जण रोज अंघोळ करणे टाळतात. तर काही जण कितीही थंडी असली तरी रोज अंघोळ करतात.

संशोधनानुसार थंडीत रोज अंघोळ केल्याने त्वचा जास्त रुक्ष आणि ड्राय होऊ शकते.

 जर तुम्ही जिमला जात नसाल. जास्त घाम येत नसेल वा धुळीत जात नसाल तर रोज अंघोळ करण्याची गरज नाही

 रोज रोज अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल,गुड बॅक्टेरिया निघून जातात.जे इम्युन सिस्टीमला सपोर्ट करतात.

थंडीत रोज अंघोळ केल्याने नॅचरल  ऑईल संपल्याने केस कमजोर आणि बेजान होतात.