दुधासोबत 'ही' 6 फळं ठरतील आरोग्यास घातक, आजच व्हा सावध...
20 December 2025
Created By: Shweta Walanj
संत्र कधीच दुधासोबत खाऊ नका. यामुळे अपचन, अॅसिडिटी होऊ शकेल.
लिंबू सोबत दूध प्यायल्यामुळे पोटदुखी होऊ शकते.
अननस कधीच दुधासोबत खाऊ नका. यामुळे उलटी, जळजळहोऊ शकेल.
केळी कधीच दुधासोबत खाऊ नका. यामुळे गॅस, कफ वाढण्याची शक्यता असते.
द्राक्ष देखील कधीच दुधासोबत खाऊ नका. यामुळो पोटाच्या समस्या होतील.
स्ट्रॉबेरी कधीच दुधासोबत खाऊ नका. यामुळे अॅसिडिटी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
fruits with milk
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...