AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात लावा फक्त हा एक फोटो, सर्व संकटं होतील दूर, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नाकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर होतो आणि घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहतं, अशाच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात लावा फक्त हा एक फोटो, सर्व संकटं होतील दूर, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 20, 2025 | 7:05 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा केवळ तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर घरात गृहकलह वाढतात, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येऊ शकतं, तसेच तुम्ही कितीही कमावलं तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, यालाच सोप्या भाषेत आपण घरात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, आपण जर हे उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात नेहमी सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी येते. चला तर मग आज आपण अशाच एका सोप्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.

पोपटांचं छायाचित्र – घरामध्ये अनेक पोपट असलेलं छायाचित्र लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. घराच्या उत्तर दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर घराची भरभराट होते. प्रगती होते. सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात पोपटाचं छायाचित्र किंवा फोटो असेल तर घरामध्ये भांडणं देखील होत नाहीत.

जर तुमच्याही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील तर त्यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये सोपा उपाय सांगण्यात आला आहे, वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर मुलांना शिक्षणात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, असं वास्तूशास्त्र सांगतं, वास्तुशास्त्रामध्ये घरात पोपटाचं छायाचित्र लावण्याचे इतरही अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ