AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar Balochistan: हेच खरे ‘धुरंधर’! पाकड्यांसमोर झुकले नाही, काय आहे लढवय्या बलुचींची कहाणी, त्यांना तर केवळ भारताची साथ हवी

Dhurandhar Balochistan: स्वातंत्र्य, स्वाभिमानाची चाड असणाऱ्या जगाच्या पाठीवरील मोजक्याच लोकांपैकी बलूच एक मानले जातात. गेल्या 8 दशकांपासून 'जम्हूरियत'साठी हे बिरादर पाकड्यांसोबत झगडा करत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची इभ्रत भारतीय चित्रपटातून वेशीवर टांगण्यात येत असेल तर मग तुम्ही भारताच्या सच्चा दोस्ताला कायमचे मुकाल हे पण तितकंच सत्य आहे.

Dhurandhar Balochistan: हेच खरे 'धुरंधर'! पाकड्यांसमोर झुकले नाही, काय आहे लढवय्या बलुचींची कहाणी, त्यांना तर केवळ भारताची साथ हवी
बलोच हेच खरे धुरंधरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 10, 2025 | 9:55 AM
Share

Balochistan Freedom Fighter: सध्या सगळीकडं धुरंधर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. भारतीय चित्रपटाचा चाहता वर्ग पार इराण, रशिया तर पूर्वेत जपानपर्यंत आहे. नाना पाटेकर यांचा तिरंगा चित्रपट आठवतोय का? तर या चित्रपटाने बलुचिस्तानमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याचं कारणं तसंच होतं. “मराठा मरता है या मारता है” हा डायलॉग इतका गाजला की, पाकिस्तानच्या अनेक चित्रपटगृहं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. विशेषतः बलुचिस्तानमध्ये थिएटरमध्ये हा डायलॉग वारंवार दाखवण्यात आला. या एका वाक्यासाठी थिएटर बुक झाली. कारण बलुचिस्तानमध्ये बुगटी मराठा हे तिथल्या संस्कृतीचे भाग झाले आहेत. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा कैद्यांना बंदी बनवून तिथे आणण्यात आले. ते तिथल्या संस्कृतीचा भाग झाले. स्वातंत्र्य, स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांपैकी बलूच एक मानले जातात. गेल्या 8 दशकांपासून ते त्यांच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानसोबत लढत आहेत. त्यांच्या अनेक नेत्यांनी आणि तरुणांनी त्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. पण भारतीय चित्रपट धुरंधरमध्ये त्यांचे चुकीचे व्यक्तिमत्व रेखाटल्याने बलूच भारतावर नाराज झाले आहेत. एका सच्चा मित्राला मदतीचा हात न देता असं बदनाम करणं त्यांना रुचलेले नाही. कोण आहेत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.