भारत-पाकिस्तान युद्धस्थिती
भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे. मात्र, तरीही पाकिस्तानने हवाई हल्ला करुन भारताच्या लष्करी तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा हल्ला यशस्वी होऊ शकलेला नाही. भारत-पाकिस्तानमध्ये स्थापनेपासून आतापर्यंत चार युद्ध झाली आहे. ही चारही युद्ध भारताने जिंकली आहेत.
India-Pak Conflict: भारताची किती विमानं पाडली? या अहवालाने पाकचे मुस्काड फोडले, अखेर ते गुपीत आले समोर
Operation Sindoor Indian Rafael: या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला. पाकला नाक घासावे लागले. युद्धविरामासाठी विनंती करावी लागली. पण पाकने भारताचे विमान पाडल्याचा दावा केला होता. त्याविषयी ताजा अहवाल समोर आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 21, 2025
- 8:57 am
मोठी बातमी! भारत-पाकिस्तान युद्ध कधीही होऊ शकते, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाने खळबळ
Indo-Pak Conflict: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी युद्धाची शक्यता वर्तवला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत सवस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 19, 2025
- 11:11 pm
Delhi Blast : दिल्लीत धमाका,पाकिस्तानमध्ये आपत्कालीन बैठक; LoC पासून दूर राहा, या देशाचा पाक लष्कराला इशारा, मोठी अपडेट काय?
Delhi Red Fort Blast Big Update : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल आय-20 कारचा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत 9 जण दगावल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जैश-ए-मोहम्मदाचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे पाकमध्ये आपत्कालीन बैठक सुरू आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 11, 2025
- 10:41 am
Pakistani Warship : समुद्रात पाकची मोठी चाल; बंगालच्या उपसागरात बांगलादेशाच्या मदतीने टाकला डाव, भारताविरोधात मोठे कारस्थान?
Bangladesh-Pakistan : बांगलादेश कट्टरतावाद्यांच्या हाताचे खेळणे झाल्यापासून चीन आणि पाकिस्तानचे फावले आहे. भारताला या क्षेत्रात अस्थिर करण्यासाठी पाकने नवीन चाल खेळली आहे. भारताविरोधात पाक बांगलादेशला हाताशी धरत मोठे कारस्थान तर घडवत नाही ना? काय आहे अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 9, 2025
- 8:49 am
पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात विष कन्या; मौलनाचा मोठा टेरर प्लॅन, भारताला धोका काय?
Operation Sindoor Pakistan : मे महिन्यात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला होता. त्यात दहशतवादी मौलान मसूद मजहर याला मोठा धक्का बसला होता. आता त्याच्या बदला घेण्यासाठी त्याने टेरर प्लॅन आखला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 7, 2025
- 9:55 am
भारताच्या एका आदेशाने पाकिस्तानला फुटला घाम, गडबडीत घेतला मोठा निर्णय, आता सीमेवर…
भारातच्या एका आदेशानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानची सेना आता हायअलर्टवर गेली आहे. एखादा हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर द्या, असे पाकिस्तानी सेनेला सांगण्यात आले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 25, 2025
- 3:09 pm
पाकच्या अणुशस्त्राचा रिमोट कुणाकडे? सौदी अरबचे नाव घेत CIA अधिकाऱ्याचा तो खळबळजनक दावा
Pakistan Nuclear Weapons : आम्ही अणुशक्ती असल्याचा पाकिस्तान गमजा मारतो, पण आता आपल्या या शेजाऱ्याची पोलखोल उघड झाली आहे. पाकिस्तानच्या अणुशस्त्राचा रिमोट अमेरिकेकडे आहे, असे माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 25, 2025
- 8:54 am
Pakistan : पाकिस्तान पाण्याविना तडफडणार; तालिबानचा वॉटर स्ट्राईक, अफगाणिस्तान अशी करणार जलकोंडी
Pakistan -Afghanistan Water Crisis : दहशतवाद्यांचा स्वर्ग असलेल्या पाकिस्तानला भारतानंतर अफगाणिस्तानने सुद्धा मोठा झटका दिला आहे. आता तालिबानने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला आहे. या नदीचे पाणी अडवण्यात येणार आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 24, 2025
- 11:18 am
पाकिस्तानचा जनरल झाला वेडापिसा…भारताबद्दल बोलताना बरळला, नेमकं काय म्हणाला?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद फार जुना आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर आता एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने भारताबद्दल गरळ ओकली आहे. आम्ही भारतासोबत चर्चा करायला तयार आहोत, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 21, 2025
- 6:27 pm
Pakistan Inflation : पाकिस्तान भिकेला लागला, एका टोमॅटोसाठी तब्बल…महागाईमुळे जगणं कठीण!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आता याच संघर्षामुळे पाकिस्तानला फटका बसायला सुरुवात झाली आहे. इथे टोमॅटोचा भाव थेट 700 रुपये किलोवर पोहोचला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 21, 2025
- 4:25 pm
पुन्हा भारत-पाकिस्तान युद्ध? भारताचा भूगोल बदलून टाकू, मुनीरची थेट धमकी
Pakistan Give Threat To India : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी चकमक पहायला मिळाली होती. भारताने पाकिस्तामध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरने भारताला धमकी दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 18, 2025
- 6:45 pm
पाकिस्तानचा ख्वाजा आसिफ चवताळला, भारताबद्दल गरळ ओकली, म्हणाला आता चर्चा नाही, थेट…
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. याच संघर्षावर पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्ताने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 18, 2025
- 5:49 pm
Pakistan Afghanistan Clash : जग हादरलं! तालिबानची पाकिस्तानला थेट धमकी, जमलं तर ठिक नाहीत आमच्याकडे…शाहबाज काय करणार?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. असे असतानाच आता तालिबानने पाकिस्तानला थेट धमकावले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 12, 2025
- 6:56 pm
मोठी बातमी! पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा विष ओकलं, भारतावर भडकून म्हणाला ती मोठी चुक झाली!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हीच बाब आता पाकिस्तानला खटकली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 9, 2025
- 9:19 pm
India Pakistan War : जग हादरलं! पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी, पडद्यामागे मोठ्या हालचाली?
ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानला धूळ चारली. मात्र पाकिस्तानचा हेकेखोरपणा अजूनही संपलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आता भारताला थेट धमकी दिली आहे. त्यामुळे भारत या धमकीकडे नेमकं कसं पाहणार हे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 8, 2025
- 7:48 pm