AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याची तुफान क्रेझ, 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी लागतायत तब्बल इतके लाख; आकडा वाचून थक्क व्हाल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान द्यावयाच्या जाहिरातींचा दर प्रचंड वाढला आहे. या दिवशई कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे.

| Updated on: Feb 14, 2026 | 9:44 PM
Share
येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वाधिक उत्सुकता लागलेला हा सामना आहे. भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न अनेकांनाच पडला होता. परंतु आता ही लढत होणार अल्याचे स्पष्ट झाले आहे.

1 / 5
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरील काळे ढग दुर झाल्यानंतर या सामन्याचे तिकीट खूपच महागले आहे. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यानच्या जाहिरातीचा दरही गगनाला भिडला आहे. हॉटेल, विमान प्रवासाचे तिकीटही महागले आहे.

2 / 5
याआधीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान जाहिरातीचा दर थेट 75 टक्क्यांनी वाढला होता. यावेळीदेखील हा जाहिरात दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सामना सुरू असताना जाहिरात द्यायची असेल तर जाहिरात दर 10 सेकंदांसाठी तब्बल 70 लाख रुपयांपर्यंत गेला आहे.

3 / 5
जाहिरातीचा हा दर पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुलनाच करायची झाल्यास आयपीएलमध्ये 10 सेकंदांच्या जाहिरातीचा दर साधारण  20 लाख रुपये राहिलेला आहे. परंतु आता हा दर थेट 70 लाख रुपयांपर्यंत वाढल्याने सगळेच चकित झाले आहेत.

4 / 5
यावेळी टी 20 विश्वचषकाचे मीडिया अधिकार जिओस्टारकडे आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना झाला नसता तर या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असता. आता भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याने प्रक्षेपणाचा अधिकार असणाऱ्या कंपन्यांचा फायदाच फायदा होणार आहे.

5 / 5
Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!