AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूर

भारतीय सैन्याने बुधवारी 7 मे 2025 रोजी मध्यरात्री "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले. भारतातील स्वितझर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्याकडून या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

Read More
PoK पाकिस्तानाला देण्याची होती तयारी, भाजपच्या खासदाराचा मोठा दावा

PoK पाकिस्तानाला देण्याची होती तयारी, भाजपच्या खासदाराचा मोठा दावा

BJP Nishikant Dubey on Congress over PoK: भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी UPA सरकारसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुलै 2006 मध्ये मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटानंतरच्या भूमिकेवरून त्यांनी विरोधी पक्षावर गंभीर आरोप केला.

पाकिस्तानची वाढली धडधड, ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, आगळीक केल्यास…. कोणी दिला खणखणीत इशारा

पाकिस्तानची वाढली धडधड, ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, आगळीक केल्यास…. कोणी दिला खणखणीत इशारा

Operation Sindoor: पाकिस्तान हा भविष्यातही भारतासाठी धोका असल्याचे सांगत माजी CDS अनिल चौहान यांनी शेजारील देशाला खणखणीत इशारा दिला आहे. पाकने आगळीक केल्यास ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानचा अणवस्त्र तळ किराना हिल्सवर हल्ला केलेला का? माजी CDS अनिल चौहान यांचा मोठा खुलासा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानचा अणवस्त्र तळ किराना हिल्सवर हल्ला केलेला का? माजी CDS अनिल चौहान यांचा मोठा खुलासा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानचा अणवस्त्र तळ किराना हिल्सवर हल्ला केल्याची दृश्य समोर आली होती. आता यावर माजी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान बोलले आहेत. त्यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.

Operation Sindoor नंतर आता वर्षभराने अखेर पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून F-16 बद्दलच्या मोठ्या सत्याचा स्वीकार, भारताची ताकद मान्य

Operation Sindoor नंतर आता वर्षभराने अखेर पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून F-16 बद्दलच्या मोठ्या सत्याचा स्वीकार, भारताची ताकद मान्य

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या वर्षभरानंतर आता पाकिस्तानी एअरफोर्सच्या माजी अधिकाऱ्याने एक कबुली दिली आहे. त्यातून चार दिवसांच्या सैन्य संघर्षात पाकिस्तानात त्यावेळी काय स्थिती होती ते आता समोर आलय. ऑपरेशन सिंदूरची ताकद यातून अधोरेखित होते.

मोठी बातमी! पहलगाममध्ये ‘हमास’ पॅटर्न? NIA च्या संकेतांनी मोठी खळबळ… पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे गाझा कनेक्शन?

मोठी बातमी! पहलगाममध्ये ‘हमास’ पॅटर्न? NIA च्या संकेतांनी मोठी खळबळ… पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे गाझा कनेक्शन?

Hamas Pattern in Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन उघड झाले. त्यानंतर भारताने पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान घुसून 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. पण NIA च्या नवीन खुलाशाने या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कट असल्याची माहिती समोर येत आहे.

Operation Sindoor 2: ऑपरेशन सिंदूरचा तो सीक्रेट प्लॅन… कोणत्या देशावर हल्ला होणार? लष्कर प्रमुखांचे मोठे सूचक वक्तव्य

Operation Sindoor 2: ऑपरेशन सिंदूरचा तो सीक्रेट प्लॅन… कोणत्या देशावर हल्ला होणार? लष्कर प्रमुखांचे मोठे सूचक वक्तव्य

Operation Sindoor 2.0: ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचे मोठे वक्तव्य लष्कर प्रमुखांनी केले आहे. त्यांनी सध्याच्या संघर्षाला स्वल्पविराम लागल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे भारत आता कुणाला धडा शिकवणार याची चर्चा रंगली आहे.

Operation Sindoor मधला टर्निंग पॉइंट, भारताचा एक खोलवर प्रहार तिथेच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स संपला, कळलं त्यांना आपण नाही टिकू शकतं

Operation Sindoor मधला टर्निंग पॉइंट, भारताचा एक खोलवर प्रहार तिथेच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स संपला, कळलं त्यांना आपण नाही टिकू शकतं

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये कोण जिंकलं? मूळात हा प्रश्नच पडला नाही पाहिजे. कारण पाकिस्तानी धावपट्ट्यांची काय अवस्था झाली त्याचे फोटो आपण पाहिले आहेत. पण आता एक अमेरिकन मिलिट्री एक्सपर्ट जॉन स्पेंसर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलय. त्यांनी जे म्हटलय ते एकदा वाचा.

Operation Sindoor: संस्कृत श्लोक…ऑपरेशन सिंदूरचा लोगो अन् PM मोदींचा तो कडक संदेश…असीम मुनीर, शाहबाज शरीफची उडाली झोप

Operation Sindoor: संस्कृत श्लोक…ऑपरेशन सिंदूरचा लोगो अन् PM मोदींचा तो कडक संदेश…असीम मुनीर, शाहबाज शरीफची उडाली झोप

PM Modi on operation Sindoor first anniversary : पहलगाम हल्ल्याचा धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने पहिल्यांदाच मोठी कारवाई केली. पाकड्यांचा दहशतवादाचा बुरखा टराटरा फाटला. आता पंतप्रधान मोदींनी कडक संदेश दिला आहे.

भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…

भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जुन्या प्रश्नावर भाष्य केले आहे. मी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले होते असं म्हणत त्यांनी टॅरिफचाही उल्लेख केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Operation Sindoor : आता वर्षभरानंतर राजनाथ सिंह यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठं सिक्रेट उघडं

Operation Sindoor : आता वर्षभरानंतर राजनाथ सिंह यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठं सिक्रेट उघडं

Operation Sindoor : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्यावेळचं एक सिक्रेट उघड केलं आहे.भारताने आधी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक नंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केली होती.

पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…

पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…

S-400 Defense System : रशियाने भारताकडे चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली रवाना केली असून, ती मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीच्या दिशेने येणारं ते घातक मिसाइल पाडलं, तिथेच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स संपला, त्या IAF च्या शूर अधिकाऱ्याचं नाव आलं समोर

दिल्लीच्या दिशेने येणारं ते घातक मिसाइल पाडलं, तिथेच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स संपला, त्या IAF च्या शूर अधिकाऱ्याचं नाव आलं समोर

Pahalgam Attack : पाकिस्तानच्या या बॅलेस्टिक मिसाइलला कसं इंटरसेप्ट केलं? त्यासाठी कुठली एअर डिफेन्स सिस्टिम वापरली? त्या इंडियन एअर फोर्सच्या शूर अधिकाऱ्यांचं नाव काय होतं? ही माहिती समोर आली आहे.

पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत