नुसरत भरूचाचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते चक्रावले, म्हणाले...

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुड बोल्ड अभिनेत्री नुसरत भरूचा

सोशल मीडियावर नुसरत प्रचंड सक्रीय

नेहमी हॉट आणि बोल्ड लुकने असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने तिचे हॉट फोटो पोस्ट केलेत

या पिवळ्या ड्रेसमध्ये नुसरत खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

हॉटनेस क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक, फोटो चर्चेत