किती सुंदर दिसतेस, नुसरत भरूचाचा लहंगा लुक

01 May 2024

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा

सतत वेगवेगळ्या ग्लॅमरस लुकने असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

आकर्षिक डिझाईन असणाऱ्या लेहेंग्यात नुसरतचा कातिलाना अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोची तुफान चर्चा

क्यूट, हॉट अशा चाहत्यांकडून फोटोंवर कमेंट्स

अंकिता लोखंडेचा Summer Look, जांभळ्या सूटमध्ये खास अंदाज