7-8 नाही तर नुसरत भरूचाकडे आहे चपलांची फॅक्टरी, फोटो व्हायरल

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

नुसरत भरुचाची चपलांची फॅक्टरी पाहून तुम्हालाही धक्का बसेल

घराची साफसफाई करताना नुसरतने दाखवले तिचे फुटवेअर कलेक्शन

नुसरत भरुचाचे कलेक्शन पाहून चाहत्यांनी हटके कमेंट केल्या आहेत

मोठ्या प्रमाणात  नुसरत भरूचाकडे वेगवेगळ्या चपलांचे जोड आहेत

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

सोशल मीडियावर नुसरत भरूचा हॉट लुकने सध्या जास्त चर्चेत आहे

लग्नाची पत्रिका घेऊन मलायका पोहोचली अरबाजच्या घरी, नेमकं काय घडलं?