चित्रपट कलाकार प्रत्येक सण धूमधडाक्यात साजरा करतात. मुस्लिम एक्टर्सना दिवाळी, नवरात्री साजरं करताना पाहतो. दुसरीकडे हिंदू एक्टर्स सुद्धा ईद साजरी करतात.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये अशी एक स्टार किड  आहे, जी भगवान शंकराची  मोठी भक्त आहे.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ती नेहमीच शंकराच्या कुठल्या ना कुठल्या मंदिरात दर्शनासाठी जाताना दिसते.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ही अभिनेत्री आहे, सारा अली खान. ती केदारनाथला जाते. ती तिची फेवरेट जागा आहे. ती शंकराची मोठी भक्त आहे.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा अली खान नुकतीच आपल्या एका मित्राच्या लग्नाला गेलेली. तिने आपल्या हातावर शंकराच नाव असलेली मेहंदी रचलेली.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सारा अली खान प्रत्येक धर्माला मानते. मंदिरात गेल्याबद्दल तिला ट्रोलही केलं जातं. ट्रोलिंगची परवा केल्याशिवाय ती तिच्या मनासारखं जगते.

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान नुकतीच 'स्कायफोर्स' चित्रपटात दिसलेली. तिच्या अभिनयाच कौतुक झालेलं. 

21th Feb 2025

Created By: Dinanath Parab