चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत-बांग्लादेशचा सामना होणार आहे. दोन्ही टीम्सचा स्पर्धेतील हा पहिला सामना आहे. 

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सौम्य सरकार स्फोटक फलंदाज आहे. ओपनिंगसह तो मध्यमगतीने  गोलंदाजी करतो. 

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सौम्य सरकार हा बांग्लादेशच्या  टीममधील एकमेव हिंदू खेळाडू आहे.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सौम्य सरकारने वर्ष 2020 मध्ये प्रियोन्ती देबनाथशी लग्न केलं. ती हिंदू आहे. दोघांचा विवाह खुलना येथे झालेला.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रियोन्ती सौम्यशी लग्न केलं, तेव्हा ती 19 वर्षांची होती. तिच्या वडिलांच नाव गोपाळ देबनाथ आहे.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रियोन्ती देबनाथ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. बांग्लादेशच्या अनेक कंपन्यांच सामान प्रमोट करते.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रियोन्ती देबनाथ आई दुर्गेची भक्त आहे. ती जोरदार दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करते.

20th Feb 2025

Created By: Dinanath Parab