सोना Core, सोनेरी साडीमध्ये शिल्पा शेट्टी, फोटो चर्चेत

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा चमकदार साडी लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

सोना Core असं फोटोंनी अभिनेत्रीने दिलं कॅप्शन

योगा क्वीन म्हणून शिल्पा शेट्टी असते चर्चेत

सौंदर्यासोबत अभिनेत्री घेते फिटनेसची जास्त काळजी

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे आहेत लाखो चाहते

रुबीना दिलैकच्या एक्स बॉयफ्रेंडवर भडकला नवरा, म्हणाला...