सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी तिच्या स्वप्नातील राजकुमार झहीर इकबालसोबत लग्न केलं. सध्या हे जोडपं ड्रीम लाइफ एन्जॉय करतय.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

लग्नानंतर अनेकदा सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंसीची चर्चा झाली आहे. आता  सोनाक्षीने यावर मौन सोडलय.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

सोनाक्षीने नुकताच नेल ब्रांड 'सोईजी'  नंतर पोस्ट डिलीवरी मदर केअर किट  'ईजी मॉम' लॉन्च केलाय.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

'ईजी मॉम' लॉन्च इवेंटमध्ये सोनाक्षीने सिन्हा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांवर बोलली. एक्ट्रेसने तिच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा इवेंटचा व्लॉग शेअर केलाय.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

इवेंटमध्ये सोनाक्षीला विचारण्यात आलं की, तिला मदर केअर ब्रांड 'ईजी मॉम' सुरु करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?.

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावर सोनाक्षी उत्तर देताना बोलली की, 'मी सर्वात आधी क्लियर करु इच्छिते की, मी प्रेग्नेंट नाहीय'

21st jan 2025

Created By: Dinanath Parab

पोस्ट डिलीवरी मदर केअर किट 'ईजी मॉम' लॉन्च केला याचा अर्थ हा नाही की, ती प्रेग्नेंट आहे हे तिने इशाऱ्यांमध्ये सांगितलं.  

21st jan 2025

Created By: Dinanath Parab