देखो मगर प्यार से, लेडी सिंघमचा नवीन लुक, नजरेन केलं घायाळ

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हॉट लुक

नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना केले शेअर

या काळ्या ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा दिसतेय हॉट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर चाहते

सोशल मीडियावर सोनाक्षीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा

जुळ्या मुलींची आई, लाल ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट, चर्चांना उधाण