धोती आणि ब्लेजरमध्ये तमन्ना भाटिया, बोल्ड लुक चर्चेत

30 May 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया

चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी अभिनेत्रीचा हटके लुक

अभिनेत्रीच्या धोती आणि ब्लेजर लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर तमन्नाचे फोटो होत आहेत व्हायरल

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या भरभरून कमेंट

सतत हटके लुक आणि फॅशनने अभिनेत्री असते चर्चेत

74 वर्षाच्या फॅशन डिझायनरचा बोल्ड लुक पाहून बसेल 440 चा झटका