90 च्या दशकात उर्मिला मातोंडकरने कोट्यवधी चाहत्यांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवलं. पण तिच्या  मनात एका गोष्टीची खंत आहे.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

उर्मिलाने आपल्या अभिनयाने ओळख बनवली. पण तिला सेक्स सायरन आणि आयटम गर्ल असे टॅग देण्यात आलेले.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

कौन?, भूत, एक हसीना थी, पिंजर, रंगीला, यासारखे चित्रपट मी केले. पण तरीही  मला आयटम गर्ल, सेक्स सायरन  म्हणून पाहिलं गेलं.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

रंगीला मोठी स्वप्न बघणाऱ्या एका सामान्य मुलीच्या आयुष्यावर चित्रपट आहे. तुम्ही तिची सेक्सी इमेज पाहता, ती स्क्रीन इमेज किंवा व्यक्तिरेखेची कल्पना आहे.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

मला आनंद आहे की, आज मीडियामध्ये महिलांना समजून घेण्याचा आणि एक वेगळा दृष्टीकोन आहे. पण त्यावेळी कामाला बाजूला करुन टॅग दिला जायचा.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

राम गोपाल वर्मा सोबतच्या नात्यावर  सुद्धा ती बोलली. आमचं भांडण वैगेरे  झालय असं काही नाहीय.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

लोक आयटम गर्ल, सेक्स सायरन समजायचे याची उर्मिला मातोंडकरला खंत आहे. मी लोकांनी बनवलेली स्टार आहे.  

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab