अभिनेते, अभिनेत्री फिटनेससाठी काहीतरी नवीन ट्राय करतात. एका अभिनेत्रीने प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात गोमूत्र-शेणापासून बनवलेलं तूप खाल्लेलं.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

कार्तीक आर्यन सोबत काम केलेली ही सहअभिनेत्री आहे. प्यार का पंचनामा चित्रपटात तिने काम केलेलं.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

सोनाली सहगलच्या घरी काही दिवसांपूर्वी एका छोट्या परीच आगमन झालं. सध्यी ती मम्मीची ड्यूटी निभावत आहे. 

28th May 2025

Created By: Dinanath Parab

28th May 2025

Created By: Dinanath Parab

सोनाली सहगलने तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.  त्यानंतर ती चर्चेत आहे.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रेग्नेंसी दरम्यान तिने लक्ष वेधून घेतलेलं. 9 व्या महिन्यात सुद्धा ती जीम करायची.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

सोनालीने सांगितलं की, प्रेग्नेंसीमध्ये तिने Panchaghavya तूप खाल्लेल. त्याची टेस्ट चांगली नाही, पण फायदे खूप असल्याच तिने सांगितलं.

28th May 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये गोमूत्र, शेण आणि दूधापासून बनवलेलं तूप खाल्लेल. त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहता.

28th May 2025

Created By: Dinanath Parab