चपाती नाही तर हे खाऊन बोनी कपूर यांनी घटवलं वजन; 70 व्या वर्षी इतके फिट
11 November 2025
Created By: Swati Vemul
जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांचा 70 वा वाढदिवस
गेल्या काही वर्षांत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क झाले नेटकरी
बोनी कपूर यांनी अचानक 26 किलो वजन कमी केलंय
वजन घटवण्यासाठी त्यांनी जीवनशैली आणि डाएटमध्ये काही बदल केले
बोनी कपूर यांनी त्यांच्या डाएटमध्ये फळं, ज्यूस आणि सूप यांचा समावेश केला
त्यांनी चपात्यांऐवजी ज्वारीच्या भाकऱ्यांचा डाएटमध्ये समावेश केला
डाएबिटीजच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी ज्वारी अत्यंत फायदेशीर
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, प्रोटीन, फायबर आणि विटामिन्स असतात
'ड्रीम गर्ल'शी लग्नासाठी धर्मेंद्र यांनी बदलला होता धर्म; दिलावर खान बनून केला होता निकाह
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा