'छावा' चित्रपटात मुलाविरुद्ध कारस्थान रचणाऱ्या 'राजमाता'ला रोलसाठी मिळाले फक्त इतके पैसे 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

विकी कौशल, रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट हिट ठरला आहे. भारतात पहिल्या सोमवारी या चित्रपटाने 24 कोटींच कलेक्शन केलं.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

विकी कौशलने चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारली आहे. फिल्मचा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की, प्रत्येक जण या चित्रपटाच कौतुक करतय.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

राजमाता सोयराबाई भोसलेंना एक  मुलगा होता. त्याचं नाव राजाराम होतं.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

चित्रपटात दाखवलय की,  सोयराबाई भोसले मराठा सेना प्रमुख हंबीरराव मोहितेची लहान बहिण आहे. त्यांना छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कारस्थान रचताना दाखवलय.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

'छावा' चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन विकी कौशलने घेतलं आहे. चित्रपटात दिव्या दत्ताने राजमाता सोयराबाई भोसलेची भूमिका साकारली आहे.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

राजमाता सोयराबाई भोसलेची भूमिका साकारणाऱ्या दिव्या दत्ताला या रोलसाठी 45 लाख रुपये मानधन मिळालय. तिचा स्क्रीन टाइम सुद्धा कमी आहे.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab