राज बब्बर यांचं व्यक्तीगत आयुष्य नेहमी चर्चेत राहिलं. एकवेळ ते  रेखाच्या प्रेमात होते. 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

एका जुन्या इंटरव्यूमध्ये राज बब्बर यांनी रेखासोबतच नातं कबूल केलं होतं. अभिनेत्रीने वाईट काळात संभाळलं म्हणून ते रेखाकडे आकर्षिक झालेले.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

राज यांच्यानुसार, स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर मी कोलमडलेलो. रेखा सुद्धा आपल्या लॉन्ग रिलेशनशिपमधून मूव ऑन होण्याचा प्रयत्न करत होती.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

दोघांना आयुष्यातील भावनिक प्रसंगी परस्पराची साथ मिळाली. हळूहळ  जवळीक वाढली.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

रेखा आणि राज यांच्या मजबूत कनेक्शन होतं. पण हे नातं दीर्घकाळ चाललं नाही. हे नात दीर्घकाळ चालणार नाही, याची दोघांना कल्पना होती.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कारण राज यांनी पहिली पत्नी नादिराला घटस्फोट दिला नव्हता. म्हणून त्यांनी नादिरा आणि मुलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

राज बब्बर यांचा हा निर्णय रेखाला आवडला नाही. ती कोलमडलेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार यावरुन दोघांमध्ये खूप भांडण झालं.  

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab