'घरोघरी मातीच्या चुली'मधील चिमुकली ओवी आहे तरी कोण?

14 February 2024

Created By: Swati Vemul

येत्या 18 मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'

मालिकेत मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोमध्ये दिसणारी छोटी मुलगी कोण?

प्रोमात दिसणारी ही चिमुकली आहे बालकलाकार आरोही सांबरे

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत आरोही साकारणार ओवीची भूमिका

याआधी आरोहीने 'मुलगी झाली हो', 'शुभविवाह', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत केलंय काम

आरोहीला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची आवड

यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचंदेखील घेतेय प्रशिक्षण

मालिकेत सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे यांच्याही भूमिका

'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 18 मार्चपासून संध्याकाळी 7.30 वाजता स्टार  प्रवाह वाहिनीवर

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय राहुल गांधींशी लग्न; मांडली एक अट