Coolie Advance Booking : प्रदर्शनाआधीच 'कुली'ची अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई

12 August 2025

Created By: Swati Vemul

लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

रजनीकांत यांच्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

हिंदी भाषेत या चित्रपटाचे आतापर्यंत 15 हजार 844 तिकिटं विकली गेली आहेत

संपूर्ण देशभरात 'कुली'चे आतापर्यंत तब्बल 8 लाख 36 हजार 886 तिकिटं विकली गेली

अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 'कुली'ची 17.73 कोटी रुपयांची कमाई

येत्या 14 ऑगस्टला हा चित्रपट होणार प्रदर्शित

यामध्ये रजनीकांत यांच्यासोबत नागार्जुन, सौबिन शाहिर, आमिर खान, उपेंद्र, श्रुती हासन यांच्या भूमिका आहेत

प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?