50 वर्षांनंतरही रजनीकांतचा जलवा कायम! थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कल्ला

14 August 2025

Created By: Swati Vemul

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित

रजनीकांत यांना इंडस्ट्रीत 50 वर्षे पूर्ण झाली असून 'कुली'ला प्रेक्षकांकडून मिळतोय दमदार प्रतिसाद

'कुली'च्या शोदरम्यान थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून एकच कल्ला होतोय

रजनीकांत यांची एण्ट्री  होताच टाळ्यांचा कडकडात आणि शिट्ट्या वाजवले जात आहेत

'कुली'ची अॅडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाली आहे

या चित्रपटातील भूमिकेसाठी रजनीकांत यांना 200 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय

कुलीमध्ये रजनीकांत यांच्यासोबत नागार्जुन, आमिर खान, श्रुती हासन यांच्याही भूमिका

मिलिंद सोमणच्या फिटनेसचं सिक्रेट काय? फक्त फॉलो करा 'या' 4 गोष्टी