स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस 17'चा विजेता

30 January 2024

Created By: Swati Vemul

बिग बॉस जिंकल्यानंतर ट्रॉफी घेऊन मुनव्वर आला डोंगरीत

मुनव्वरच्या स्वागतासाठी डोंगरीत जमला जनसमुदाय

मुनव्वरची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते रस्त्यावर

मुनव्वरचा मोठा चाहतावर्ग; बिग बॉसनंतर आणखी वाढली लोकप्रियता

बिग बॉसच्या ट्रॉफीसह मुनव्वरला मिळाले 50 लाख रुपये

डोंगरीत जमलेला जनसमुदाय पाहून नेटकरी थक्क

याआधी मुनव्वरने कंगना रनौतचा 'लॉक अप' हा शोसुद्धा जिंकला होता

'बाजीराव मस्तानी'साठी रणवीर-दीपिका नव्हे तर 'ही' लोकप्रिय जोडी होती पहिली पसंत