2015 मध्ये प्रदर्शित झाला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी'

29 January 2024

Created By: Swati Vemul

चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने साकारल्या मुख्य भूमिका

बाजीराव आणि मस्तानीच्या भूमिकेसाठी दीपिका-रणवीर नव्हते पहिली पसंत

भन्साळींची पहिली पसंती होती सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीला

सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपमुळे बदलावे लागले कलाकार

2002 मध्ये 'देवदास'च्या यशानंतर 2003 मध्ये भन्साळींनी केली 'बाजीराव मस्तानी'ची घोषणा

सलमान खान, करीना कपूर साकारणार होते मुख्य भूमिका तर राणी मुखर्जीची निवड काशिबाईसाठी

चित्रपटाची शूटिंग सुरू होण्यापूर्वीच प्रोजेक्ट रखडलं

पुढील दहा वर्षांत शाहरुख खान, अजय देवगण, हृतिक रोशन यांच्या नावांची झाली चर्चा

अखेर रणवीर सिंग-दीपिका पादुकोणला भन्साळींनी केलं निश्चित

5 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी ही अभिनेत्री 300 कोटींची मालकीण